top of page
Gudi Padwa 2025
Sun, Mar 30
|San Diego
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ३० मार्च २०२५ रोजी सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ खालील कार्यक्रम घेऊन येत आहे. १) चूकभूल द्यावी घ्यावी एकांकिका- बे एरिया मधील कला या नाट्यसंस्थे द्वारे दिग्दर्शित दिलिप प्रभावळकर द्वारे लिखित एकांकिका. २) महाराष्ट्राची परंपरा एक नृत्याविष्कार 3) स्वादिष्ट जेवण
Registration is closed
See other events

bottom of page